घरकुल अपात्रतेचे निकष जाणून घेऊया Let's Know The Gharkul Disqualification Criteria

                                             Let's Know The Gharkul Disqualification Criteria केंद्र सरकारने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही मोहीम हाती घेऊन प्रधानमंत्री आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या माध्यमातून 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे साध्य करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना राबवली जाते.

Let's Know The Gharkul Disqualification Criteria
Let's Know The Gharkul Disqualification Criteria

Let's Know The Gharkul Disqualification Criteria

                                  म्हणून ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना वाटत असते की आपल्यालाही घरकुल योजनेचे लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या प्रतीक्षा यादी (ड यादी ) मध्ये आपले नाव समाविस्ट व्हावा आपण अर्ज करत असतो.



त्या यादीमध्ये आपले नाव दाखल करून देखील नंतर आपले नाव ग्रामपंचायतीच्या ड यादीमधुन  Let's Know The Gharkul Disqualification Criteria कसे वगळले जाते ? हा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडत असतो परंतु याबद्दल फारसा कोणालाही माहिती नसते की आपले नाव कसे वगळले गेलेले आहे.



तर आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया की आपण नाव दिल्यानंतर पुढची प्रक्रिया काय असते.


1) ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजना मिळण्यासाठी अर्ज करत असतो.


2) आपल्या अर्जाला ग्रामपंचायत ग्रामसभेचे मान्यता घेऊन वरिष्ठ कार्यालय (पंचायत समिती) कडे पाठवते .


3) पंचायत समिती मार्फत किंवा प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत पंचायतीने पाठवलेल्या यादीची पडताळणी

करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. 'Let's Know The Gharkul Disqualification Criteria'


4) संबंधित अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांना दिलेल्या घरकुल योजनेच्या पात्रता निकषामध्ये पडताळणी करून यादीतील अर्जदार हे पात्र किंवा अपात्र आहेत ह्याचा अहवाल वरिष्ट कार्यालयाला कळवायचा असतो.


5) त्यानंतर अंतिम पात्र लाभर्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते व त्याच्या प्राधान्यक्रमानुसार घरकुल यीजनेचा  लाभ             दिला जातो.


 Gharkul Disqualification Criteria

खालील गोष्टी असल्यास आपण आपात्र होणारच


१) पक्के घर आहे ( तुमच्या गावाच्या न. नंबर 8 नोंद असलेले वा नसलेले )

२ ) यापूर्वी शासनाच्या घरकुल किंवा घर दुरुस्त योजनेचा लाभ घेतला असल्यास.

३ ) कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास.

४ ) लाभार्थी मयत असणे किंवा वारस नसणे.

१) मोटरयुक्त दोन/ तीन /चारचाकी गाडी असल्यास किंवा इतर कोणतेही मोटरयुक्त वाहन असल्यास.

२) यांत्रिक तीन/ चारचाकी कृषी उपकरणे. "Let's Know The Gharkul Disqualification Criteria"

 ३) किसान क्रेडिट कार्ड सह 50000 किंवा त्यापेक्षा जास्त मर्यादा.

४) कुटुंबातील कोणतेही व्यक्ती सदस्य सरकारी कर्मचारी आहे.

५) अकृषिक कुटुंबे ज्यांची नोंदणी शासकीय उपक्रमात आहे.

६) कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा रुपये 10000 पेक्षा जास्त कमावतो आहे.

७) अर्जदार स्वत: किंवा एकत्र कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असल्यास.

८) अर्जदार स्वत: किंवा एकत्र कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसायिक कर भरत असल्यास भरणे.

९ ) स्वतःचा रेफ्रिजरेटर असणे.

१०) स्वतःचा लँडलाईन फोन असणे.

११) 2.5 एकर किंवा त्यापेक्षा जास्त संचित क्षेत्र जमिनीची मालकी त्याचबरोबर किमान एक सिंचन उपकरणे.

१२) पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचन असलेले.

१३) किमान 7.5 एकर किंवा अधिक सिंचन उपकरणांसह कमीत कमी सात पॉईंट पाच एकर जमिनीचे मालक असणे

 तुमच्या गावाच्या घरकुल योजनेत नाव आहे का तपासण्यासाठी येथे क्लिक करा 

तुमचे नाव तपसा

या किंवा यापैकी शासनाने वेळोवेळी इतर सुधारणा किंवा सूचना निर्गमित केलेल्या असल्यास त्या लागू राहतील वाचकांनी याची नोंद घ्यावी.

धन्यवाद....

Post a Comment

0 Comments