ग्राम पंचायत निवडणूक 2023 ! Gram Panchayat Election 2023

             Gram Panchayat Election 2023 तुमच्या ग्रामपंचायतची निवडणूक लागली आहे का ? जर तुमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली असेल तुम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यास तुम्हाला ही कागदपत्रे माहिती असायलाच पाहिजे.

Gram Panchayat Election 2023
Gram Panchayat Election 2023

Gram Panchayat Election 2023

ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे बरेच वेळा अनेक लोकांना माहीत नसतात त्यावेळी अनेकांची फार मोठी गैरसोय होत असते आणि आपण एकमेकांना फोन करून माहिती घेत असतो. 

             हे तुम्हाला Gram Panchayat Election 2023 माहिती असायला हवे की, ग्रामपंचायत निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी इच्छुक उमेदवाराला कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते.

                                                       मोदी आवास घरकुल योजना 2023

  1. ऑनलाइन भरलेले नावनिर्देशक पत्राची (अर्ज) उमेदवाराने सही केलेले असावे.

  2. मतदार यादी मध्ये ज्या पानावर उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेरॉक्स प्रत.

  3. अनामत रक्कम पावती.

  4. राष्ट्रीयकृत बँकेत नवीन अकाउंट उघडलेल्या पासबुक ची झेरॉक्स.

  5. विहित नमुन्यातील मत्ता व दायित्व घोषणापत्र.

  6. अपत्य बाबत स्वयंघोषणापत्र.

  7. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबत स्वयंघोषणापत्र. 'Gram Panchayat Election 2023'

  8. राखीव जागेच्या उमेदवारासाठी जात वैधता प्रमाणपत्र. किंवा जात वैधता पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पोहोच. तसेच निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र.

  9. निवडणुकीत झालेल्या दैनिक खर्च बाबतची माहिती विहित मुदतीत सादर करण्याबाबतचे हमीपत्र.

  10. 21 वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचे पुरावा (जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला)

  11. ग्रामपंचायतीचा कोणत्याही घराचा थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र.

  12. ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचे स्वयंघोषणापत्र.

  13. शौचालयाचा असल्याचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र.

  14. आधार कार्ड

  15. मतदान कार्ड

  16. पासपोर्ट साईज फोटो



Gram Panchayat Election

नामनिर्देशनपत्र भरण्याकरिता महत्वाची सूचना

  •                                            ज्या ग्रामपंचायतीच्या "Gram Panchayat Election 2023" संबांधित प्रभागातून नामनिर्देशनपत्र भरण्यात आले आहे. त्या ग्रामपंचायतीचे नाव व प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.

खालील लिंक वर क्लिक करून निवडणुकीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे PDF डाउनलोड करू शकता. 

Download PDF कागदपत्रे



मोदी आवास घरकुल योजना 2023

तुमचे नाव घरकुल योजनेत आहे का चेक करा

             मित्रांनो तुम्हाला Gram Panchayat Election 2023 ही माहिती कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा काही दुरूस्ती किंवा सूचना असल्यास तेही आवश्यक कळवा आपल्या सूचनांचा नक्की पालन केला जाईल. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

                                                                धन्यवाद......


grampanchayat election Form pdf

gram panchayat election 2023 Date 

grampanchayat election maharashtra 





Post a Comment

0 Comments