मोदी आवास घरकुल योजना 2023 ! Modi Aavas Yojana 2023

                       मोदी आवास घरकुल योजना 2023 ! Modi Aavas Yojana 2023

Modi Aavas Yojana 2023
Modi Aavas Yojana 2023

Modi Aavas Yojana 2023

                            Modi Aavas Yojana 2023 "सवासाांठी घरे - 202" हे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना "सन 2024" पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघराांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबववण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण ग्रहनिर्माण कार्यक्रमांतर्गत विविध योजनांतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. करिता पांडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियमाकुल करणे , शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देणे. इत्यादी कार्यक्रम राबववण्यात येतात.

                  ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवगातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी "मोदी आवास" Modi Aavas Yojana 2023 घरकुल योजना राबववण्यास शासन मान्यता दिली आहे. 

1. आवास प्लस प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी.      (तुमचे नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

2. आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी .

 3. जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी.  


Modi Aavas Yojana


 योजनेचे स्वरुप:-

                       वरील 1,2 व 3 मध्ये समविस्ट असलेल्या इतर मागास प्रवगातील पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तीत्वात असलेल्या कच्या घराचे पक्क्या घरात रुपाांतर करण्यासाठी रु. 1.20 लक्ष अर्थसाहाय्य मिरणार आहे. या योजनेअंतर्गत पात्रलाभर्थ्यांना किमान 269 चौ. फू. क्षेत्रफळाचे बाांधकाम करणेआवश्यक राहील.

1) 1 ,2 व 3 मधून उपलब्ध झालेल्या कुटुंबांच्या यादीमधून लाभार्थी निवड करण्यात येईल.

2) सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिस्टानुसार पात्र लाभार्थांची ग्रांमसभेमार्फत प्राधान्यक्रमानुसार निवड                    करण्यात  येईल.  

3) 'Modi Aavas Yojana 2023' या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांची स्र्ळ पाहणी यापूवी झाली नसेल अशा               लाभार्थ्यांची स्र्ळ पाहणी करण्यात  येईल. 

4) या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यापूर्वी स्थळ पाणी झाली नसेल त्यांची स्थळ पाहणी करण्यात येईल.


5) ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांचे                मार्फत करण्यात येईल त्यानंतर मान्यतेसाठी जिल्हा स्तरावर पाठवण्यात येईल.


ग्रामसभेने निवड केलेल्या लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय तिकडे पाठवण्यात येईल.


Modi Aavas

लाभार्थी पात्रता

  1.  लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील तर मागास प्रवर्गातील असावा
  2. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे
  3. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1.20 हजार असावे
  4. लाभार्थ्यांचे त्याच्या अथवा कुटुंबीयांचे मालकीचे राज्यात पक्के घर नसावे
  5. लाभार्थी कडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल
  6. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कुठेही शासनाच्या ही गृहनिर्माण /गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  7. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी "Modi Aavas Yojana 2023" योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही
  8. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण च्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समाविष्ट नसावा.


आवश्यक कागदपत्रे

  1. सात-बारा उतारा किंवा ग्रामपंचायतीमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा.
  2. जातीचा दाखला
  3. आधार कार्ड
  4. रेशन कार्ड /निवडणूक ओळखपत्र
  5. विद्युत बिल
  6. मनरेगा जॉब कार्ड
  7. बँकेचे पासबुक
                                             

                आमची ही माहिती तुम्हाला कशी कॉमेंट्स मध्ये व्यक्त व्हा आवडल्यास आपल्याजवळचे नातेवाईक मित्र यांना शेअर करा.

                                 धन्यवाद.....


Post a Comment

0 Comments