शबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Adivashi Gharkul Yojana

 शबरी आदिवासी घरकुल योजना


Shabari Adivashi Gharkul Yojana राज्यातील ज्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांकडे घरे कुडा - मातीची तसेच कच्ची स्वरूपाची आहेत.  अशा अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना स्वत:चे पक्के घर उपलब्ध करून देणे साठी ही योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाते.  

Shabari Adivashi Gharkul Yojana
Shabari Adivashi Gharkul Yojana


दिनांक 28/03/2013 च्या शासन निर्णयान्वये सन 2013 पासून शबरी आदिवासी घरकुल योजना राज्यात राबविण्यात येत आहे. सदरची योजना अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी / नागरिकांसाठी आहे.


Shabari Adivashi Gharkul Yojana


शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांकडून वेगवेगळ्या क्षत्रिय कार्यालयांकडून वेगवेगळ्या नमुन्यामध्ये अर्जाची व कागदपत्रांची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे बऱ्याचदा लाभार्थी पात्र असूनही त्यांचा अर्ज छाननी अंती चुकीच्या नमुन्यात अर्ज सादर केल्यामुळे वगळण्यात येत होता.


परिणामी अर्जदार पात्र असूनही त्यांना लाभ मिळत नव्हता, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ह्या योजनेसाठी एक सुसूत्रता यावी म्हणून दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी च्या शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे तसेच अर्जाचा नमुना प्रससिद्ध केला आहे. 'Shabari Adivashi Gharkul Yojana'


Shabari Adivashi Gharkul Yojana


त्यामुळे आता राज्यामध्ये एकाच नमुन्यामध्ये अर्ज आणि आवश्यक असलेली कागदपत्र नमूद केलेली

Shabari Adivashi Gharkul Yojana असल्यामुळे कोणत्याही शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्याच्या अर्ज बाद होणार नाही.

शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्जदाराने प्रमाणे केलेली कागदपत्रे अर्जासोबत सादर करावयाचे आहेत.

  • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • 7/12 उतारा किंवा नमुना नंबर आठ बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी
  • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा)
  • शिधापत्रिका
  • आधार कार्ड
  • एक रद्द केलेला धनादेश (CANCELLED CHEQUE                                                          
  •     9. ग्रामसभेचा ठराव 

Shabari Adivashi Gharkul Yojana

 शबरी आवास घरकुल योजनेच्या "Shabari Adivashi Gharkul Yojana"लाभार्थ्याला वरील प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील त्याशिवाय लाभार्थ्याच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

खालील लिंक वर क्लिक करून आपण अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता


शबरी आदिवासी घरकुल योजना form Download

Post a Comment

0 Comments