Maharashtra Gram Panchayat Election Time-table 2023 राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या ग्रामपंचायतीचे मतदान 5 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Time-table 2023

Maharashtra Gram Panchayat Election Time-table 2023
राज्यभरातील २ हजार ९५० सदस्यपदाची आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी Maharashtra Gram Panchayat Election मतदान घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा करताच संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
5 लाखापर्यंत मोफत उपचार, आभा कार्ड 2023
Maharashtra Gram Panchayat Election
असा आहे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम ग्रा
मपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम -
- नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी - १६ ते २० ऑक्टोबर २०२३.
- नामनिर्देशनपत्रांची छाननी - २३ ऑक्टोबर २०२३
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
- निवडणूक चिन्हांचे वाटप - २५ ऑक्टोबर २०२३.
- मतदान - ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत.
- तमोजणी - ६ नोव्हेंबर २०२३.'Maharashtra Gram Panchayat Election'
ऑनलाइन रेशन कार्ड काढा 2023
आमची ही माहिती तुम्हाला कशी कॉमेंट्स मध्ये व्यक्त व्हा आवडल्यास आपल्याजवळचे नातेवाईक मित्र यांना शेअर करा.
धन्यवाद.....
0 Comments
ही कोणतीही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा शासनाशी संबंधीत नाही. कृपया ह्या वेबसाईटला Official website समजू नये. आणि कॉमेंट्स मध्ये आपला आधार क्रमांक किंवा संपर्क क्रमांक यासारखी वैयक्तिक माहिती सोडू नये. आम्ही कोणत्याही योजनेच्या किंवा बातमीच्या तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी, बातमी, योजना किंवा या website वर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official website ला किंवा संबंधित अधिकारी यांना भेट देण्यासाठी विनंती आहे. धन्यवाद ...